The Life

होम लोन, इन्कम टॅक्स :: काही प्रश्न !
होम लोन घ्याव कि नाही‌ ? घेतलं तर किती घ्यावं आणि ते फेडण्याची घाई करावी की नाही यावर नेहमीच साधक-बाधक चर्चा ऐकायला मिळते. यावर ऑफिसमधे लंच-टेबलवर एक चर्चा झाली, त्यातले काही‌ मुद्दे इथे देतोय, अजूनही एक कळत नाही आमच गणित चुकतय कुठं ?

१. घरासाठी कर्ज :‌

जर १२०० रूपये किमतीचं घर विकत घेण्यासाठी २० वर्षासाठी ११% व्याजदराने १००० रूपये कर्ज घेतलं, तर  दरमहा रू. १०.३२ इतका हप्ता पडतो. म्हणजेच २० वर्षात बॅन्केला २४७७.२५ रूपये दिले जातात. या रकमेमधे जर व्याजदरातील बदल, प्रोसेसिंग फिज आदी‌ गोष्टी मिळवल्या तर हा आकडा २५५० च्या आसपास जातो.

२. टॅक्स बेनिफिट :

लोन घेण्यामागे आणखी‌एक फायदा सांगितला जातो तो म्हणजे ‘वाचणारा इन्कम टॅक्स’. खरोखर टॅक्स वाचतअसेल तर तो मुद्दलावर, कारण जे पैसे बॅकेच्या खिशात गेले त्यावर आपला टॅक्स वाचला अस म्हणणं मला तरी पटत नाही. :) जर तुम्ही‌ टोटल २०% च्या टप्प्यात येत असाल तर २० वर्षात कर्जाच्या मुद्दलावर रूपये २००/- इतका टॅक्स वाचला. हे थोड अवघड गणित आहे, कदाचित पटणारही‌ नाही.

३. प्रॉपर्टीची किंमत :

ह्या सर्व गणितात २० वर्षात तुमच्या प्रॉपर्टीची किंमत किती होते हा महत्वाचा भाग आहे, जर तुम्ही अंडर-डेव्हलपड किंवा डेव्हलपिंग ठिकाणी घेतली असेल तर ठिक पण फुल्ली डेव्हलप्ड् थिकाणि असेल तर किंमतीतला चढ कमी असावा. पुण्याच्या २००१-२०१० दरम्यानचा किंमतीतला चढ हा २०१०-२०२० मधे कायम राहिल याची‌ शाश्वती‌ नाही, उलट सब-प्राईम सारख प्रकरण उद्भवलं तर या किंमती खालीही जाऊ शकतात. :(

वरील गणितात एक सिद्ध होतं कि तुम्हाला २० वर्षासाठी दर महिना १०.३२ इतका हप्ता देता येतो. मग तोच जर दरमहा गुंतवत गेलात तर ?

१. ९% व्याजदराने, त्रैमासिक चक्रवाढीने २० वर्षात रू. ६८८५.३९ होतील.

२. १२% व्याजदराने, त्रैमासिक चक्रवाढीने २० वर्षात रू. १०,१४७.७३ होतील

३. १५% व्याजदराने, त्रैमासिक चक्रवाढीने २० वर्षात रू. १५२४१.७२ होतील

आणि तिनही प्रकारत समान गुंतवणुक केली तर सरासरी १०,७५८ होतील.

जर वरील मुद्दा क्रमांक ३ मधे दिलेल्या प्रोपर्टीची‌ किंमत १० पट होणार नसेल तर ती लोन काढून विकत का घ्यावी ? तेच पैसे योग्य गुंतवणुक करत गेले तर काही वर्षात लोनशिवाय प्रॉपर्टी विकत घेता येणं शक्य नाही काय ? तुमच काय मत आहे ?

लोन आणि गुंतवणीची गणित खालील दुवे वापरून केली‌आहेत :

http://www.amortization-calc.com

http://www.etechplanet.com/tools/rd-interest-calculator.aspx

फिक्स युअर पर्सनल फायनान्स :: माईन्डमॅप
२०११ ते २०१२ दरम्यान माझ्या पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल फ्रन्टवर बरच काही‌ बदललय, आणि याचा परिणाम म्हणून कुठेतरी मला गतवर्षी ‘पर्सनल फायनान्स’ वर थोड ब्रेन स्टॉर्मिंग करावसं वाटल. यावर विचार करताना काही ‘पर्सनल फायनान्स’ गुरूंची पुस्तकं चाळून झाली, काही पॉइन्ट्स पटले, काही पटले नाहीत. काही पुस्तकं वाचताना वाटल .. ‘अरेच्चा हे थोड अगोदर समजायला पाहिजे होतं’. त्यातले काही पॉईन्टस मी इथे देतोय, सोबत (नेहमीप्रमाणे) हाताने काढलेला माईन्डमॅप आहे, तुम्हाला जर तुमच्या पर्सनला फायनान्स वर वर्काऊट करायच असेल तर त्याचा वापर रेफरन्स म्हणून होऊ शकतो, हे सर्व तुम्हाला या नविन वर्षात ‘पर्सनल फायनान्स’ ची गणितं सोडावायला उपयोगी पडो अशी शुभेच्छा.

Relationship with a Rupee - Click to expand

१. प्रश्न :  पहिली नोड प्रश्नांची. या सर्व उपद्व्यापाची सुरूवात काही प्रश्नांपासून झाली ते प्रश्न मी एका बाजूला लिहून काढले. हे प्रश्न वास्तविक तसेच तात्विकही होते. तुमच्या डोक्यात असलेले सगळे प्रश्न इथे बाहेर येऊद्या.

मला किती पैशांची गरज आहे ?

माझ्या मुलभूत गरजा कोणत्या आहेत, ज्यांना पैशांची गरज असते ?

इतर आर्थिक गरजांसाठी – How, When, Where, Why, Who, Which संबंधी‌ अनेक प्रश्न इथे येतील.

कुटूंब, मुलांची शिक्षणं, निवृत्ती आदी संबंधीचे प्रश्न लिहून काढा.

२. इन्कमसोर्स :  या नोडमधे यादी केली ती इन्कम सोर्सची. ढोबळमानाने नोकरी करून पैसे कमावता येतात, पण याव्यतिरिक्त छंदामधून किंवा इतर व्यवसाय (प्रॉपर्टी रेन्ट इ.) देखिल उत्पन्न मिळवले जाऊ शकते. इथे उपलब्ध इन्कम सोर्स रकमेसह लिस्ट केले (फॅमिलीमेम्बर्स सह), ज्यामुळे येणारं मासिक उत्पन्न डोळ्याससमोर निश्चित होईल. याशिवाय इथे पॉसिबल इन्कमसोर्सही लिस्ट करता येऊ शकतील. जर तुमच्या मनात कमाईचा एखादा प्लॅन असेल तर तोही इथे लिहून टाका .. आणि हो जेवढे जास्त आणि वेग-वेगळे इन्कमसोर्स, तेवढी तुमची ‘पर्सनल फायनान्सियल हेल्थ’ छान असेल.

३. असाईनमेन्ट :  प्रायोगिक तत्वावर मी काही‌ असाईन्मेन्टस् केल्या, खालील चार मला जास्त महत्वाच्या वाटल्या, या चारही ‘वन-टाइम’ नसून नित्याने करण्याच्या आहेत. संपूर्ण माईन्डमॅप काढायला जमला नाही तरी यावर विचार नक्की करा, तो निश्चित फायद्याचाच असेल.

बजेट – महिन्याचं / वर्षाच अंदाजपत्रक तयार करणे.

भविष्यातील मोठे खर्च ओळखून त्याची‌ तयारी‌ करणे.

डेब्ट’ची यादी – ‘एकून देण्यां’ची यादी करणे, ही‌ यादी नियमित कमी कशी होईल यावर् भर देणे. यात कर्ज येतीलच शिवाय ‘रिकरींग’ खर्च अस्तील तर तेही गृहित धरा.

निड वर्सेस डिमान्ड – कोणतिही खरेदी‌ ‘चैन आणि गरज’ या दोहोंच्या फुटपट्टीवर मोजणे. गंमत म्हणून मी घरातली प्रत्येक वस्तूला हा नियम लाऊन पाहिला होता. :)

४. कन्ट्रोल : इन्कम सोर्स, डेब्ट लिस्टींग आणि खर्चाची समिकरण मांडून झाली की‌ एक सोपं काम रहातं ते इन्कम-एक्स्पेन्स मधलं अंतर कन्ट्रोल करणं. दुसरी‌ कन्ट्रोल करायची गोष्ट म्हणजे ‘लिकेज ऑफ मनी’ आणि तिसरी‌ म्हणजे कर्ज !

५. खर्च : या सगळ्यावर विचार करताना एक प्रश्न वारंवार मनात येतो तो म्हणजे या साठवलेल्या पैशांचं करायच काय ? उत्तर सोप आहे – कुटूंबाबरोबर मज्जा करा, योग्य ठिकाणी मदत द्या किंवा परत इन्वेस्ट करा. या नोडमधे ‘तुमच्या विश लिहून काढा’, ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही कमावलेले पैसे वापराल.

६. वाचन : पर्सनल फायनान्स समजून घेताना मी‌ काही पुस्तक वाचायची‌ ठरवली होती. त्यांची यादी‌ एका नोडमधे केली.

रिच डॅड, पुअर डॅड ( याची मराठी आवृत्तीदेखील उपलब्ध आहे )

अर्थात :‌ अच्युत गोडबोले (मराठी, पुस्तक अर्थशास्त्रावर आहे, पर्सनल फायनान्स नाही. )

मिलेनिअर नेक्स डोअर

टोटल मनी मेकओव्हर

ब्लॉग : http://www.thesimpledollar.com

घर विकत घेण्याचा गृहपाठ :: २
दोन आठवड्यांपूर्वी ‘घर विकत घेण्याचा गृहपाठ’ ही पोस्ट टाकल्यानंतर ‘पंकज’ने मला गुगल-संवादकावर गाठलं आणि ‘मित्रा हाताने काढलेल्या माईन्ड मॅपची मजा यात नाही‌’ असं काहिस सुनावलं, त्यानंतर आज वेळ झाल्यावर ती असाईनमेन्ट पूर्ण केली. हाताने काढलेल्या माईन्ड मॅपची – आजची‌ ही पोस्ट खास पंकजच्या विनंतीवरून ! माईन्डमॅप मोठा करून पहाण्यासाठी त्यावर टिचकी मारा.

स्विट होम

Related posts:

होम लोन, इन्कम टॅक्स :: काही प्रश्न !

घर विकत घेण्याचा गृहपाठ :: एक माईन्डमॅप
तुम्हाला घर विकत घ्यायचय ? पण सुरूवात कशी‌ करावी समजत नाही, हो ना ? आज मी इथे ‘घर विकत घेण्यासाठी करण्याचा गृहपाठ’ सादर करतोय. इथे एक छोटासा माईन्डमॅप दिलाय, ज्यामधील मुद्याचा अभ्यास करून उत्तरं शोधली तर ती निर्णय घेताना नक्कीच सोपे जाईल, यातील कि-पॉईन्टस् मी माझ्या अभ्यासानुसार लिहिले आहेत, तुम्ही यात बदल करू शकता, तसेच याची ओरीजनल xmind किंवा freemind फाईल हवी असल्यास गरजेनुसार मी ईमेल करू शकेल.

घर विकत घेणे - क्लिक करा

पुढील मुद्दे लक्षात घावे लागतील –

१. का : घर का विकत घेताय ? रहाण्यासाठी, सेकन्ड होम, गुंतवणूक आदी.

२. फॅमिली मेम्बर्स : जर रहाण्यासाठी असेल तर कोण कोण रहाणार आहे ?

३. पर्याय : पहिल्या दोन प्रश्नांच्या उत्तरानुसार रोव हाऊस, बंगलो, प्लॉट अथवा फ्लॅट आदी पर्याय निवडता येतील.

४. लोकेशन :‌ लोकेशन निश्चिती करताना फॅमिली मेम्बर्स, त्यांची नोकरी-शाळेसाठी रोजची प्रवास करण्याची ठिकाणं महत्वाची ठरतात, याशिवाय इतर छोट्यामोठ्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे, त्या मॅपमधे दिल्या आहेत.

५. बिल्डर्स : उपलब्ध बिल्डर्सची आणि त्यांचा प्रोजेक्टसची यादी बनविने, प्रत्यक्ष साईटवर जाऊन येणे, त्यातील सुविधा, किंमत आदीची नोद घेणे. बिल्डर्सच्या कामाची गुणवत्ता, व्यवहारनिती, पझेशनडेटची कमिटमेन्ट आदींचा मागोवा घेणे.

६. अमिनिटिज साठी एक नोट इथे द्यावी वाटते कि तुमच्या गरजा आणि इच्छा वेगळ्या मांडणं, आणि शक्यतो ‘गरजांसाठीच’ पैसे देणं, त्यानुसार प्रोजेक्टस निवडता येतात.

७. बजेट : या व्यवहारासाठी तुमचं बजेट निश्चित करणे. एकूण किंमत किती देऊ शकता ? लोन किती ? डाऊनपेमेन्ट किती‌ असू शकेल, यासाठीची रक्कम कशी जमा करता येईल ?

८. फायनान्स :‌ इथे प्रत्येकाने थोडा जास्त वेळ द्यावा. #७ नुसार बजेट निश्चिती झाली असेल तर किती लोन घ्यायचय, कोणाकडून घेता येईल, काय रेटने असेल आदी अभ्यास करणे. याशिवाय दरमहा उत्पन्नतून हप्ता किती‌देता येईल ? उरलेल्या रकमेतून बचत कशी‌ करता येईल आदी गणितं माडून पहाणे.

टिप : मी घर विकत घेत असताना नेहमीच मला ‘आता पुढे काय ?’ असा प्रश्न होता व माझ्याकडे त्यावेळी त्याची‌ उत्तरं नव्हती, परवा एका स्नेह्यांनी हा विषय छेडला म्हणून आजची ही‌ पोस्ट.

याच पद्धतीने तुम्हाला माईन्डमॅप व त्याच्या सहाय्याने विचार मांडून प्रोब्लेम सॉल्व करायला शिकायचे असतील तर मी आनंदाने २,४,८ तासाचे वर्कशॉप्स घेऊ शकतो.

Related posts:

होम लोन, इन्कम टॅक्स :: काही प्रश्न !

जॉब सॅटिस्फॅक्शन ::‌ मी नोकरी सोडू का ?
“मी आत्ताची नोकरी सोडू का ?”, एका विकएन्डला ‘तो’ भेटला असता मी‌ प्रश्न विचारला, त्यावेळी‌ माझा पहिला जॉब सुरू होऊन जेमतेम दिड वर्ष झालं असेल.

“चल थोडं फिरून येऊया”, अस म्हणत स्वारी निघाली.

त्या जुन्या वाड्यांच्या मधोमध असलेल्या सडकेवरून जाताना एका कोपऱ्यावर लॉन्ड्रीपाशी ‘तो’ थांबला, हातातले कपडे इस्त्रीसाठी देऊन एकच प्रश्न विचारला :

“काका, आपली दुकानची‌ पूजा कधी हाये ?”

” फुडच्या महिन्यात, चौदा वर्स झाली नव्या दुकानाला !” – हसऱ्या चेहऱ्यानी काकांनी उत्तर दिलं आणि इस्त्रीसाठी कोळसे ‘लावायला’ लागले, त्याने मला काकांच्या चेहऱ्यावरच हास्य टिपायला सांगितलं

तसच पुढे खालच्या रस्त्याला उतरून निवांत नदीकाठाला जाऊन बसलो, काळ्याशार दगडी पायरीवर बसल्याबसल्या त्याने बोलायला सुरूवात केली,

” तू नोकरी का सोडायची म्हणतोस, ते मला माहित आहे, आजच्या स्थितीला स्विच मारण्याची कारण सोपी‌ आहेत,त्यातलच काहितरी असेल तुझ ..”

१. हायर पोस्ट

२. हायर सॅलरी

३. पहिल्या-नोकरीतून सुटका हविच आहे म्हणून – स्टेपिंग स्टोन

४. ऑनसाईट संधी

५. ‘स्पाऊस’च्या शहरात आहे म्हणून

६. ब्रॅन्डनेम ऍट्रॅक्शन

त्याने सांगितलली कारण मला तर पटत होती, पण तरीही मला प्रश्न होताच,

“म्हणजे नोकरी कधीच बदलायचीच नाही का ?”, मी थोडस वैतागून विचारलं.

“नोकरी बदलायची‌ पण ‘जे मिळतय ते घेऊन’ नाही‌ तर जे हवय ते डिफाईन करून,

आणि डिफाईन केलेले घटक जर नोकरीत असतील तरच ती स्विकारायची‌ ..”

“.. म्हणजे ..”, माझं आणखी एक प्रश्नचिऩ्ह !

” सोप्प आहे .. मला विचारशिल तर कोणत्याही असाईनमेन्टमधे जर ‘टू अर्न समथिंग, तू लर्न समथिंग आणि मजबूत फन’ यापैकी दोन जरी नसतील, तर मी त्या स्विकारत नाही,

आहे ते काम शान्तपणे करतो ..”

नोकरी का करावी याच सारच त्याने सांगून टाकलं. त्यादिवशी संध्याकाळी‌ डायरीत त्याच्याकडून शिकलेला सर्वात महत्वाचा लेसन लिहून काढला,

माणूस म्हणून जन्माला आल्यावर जगताना बाल्य-तरूण-वृद्धात्व असा प्रवास करतो, यावेळी अनेक इच्छा निर्माण होतात. त्यातील काही पूर्ण होतात, काही अपूर्ण रहातात. अपूर्ण इच्छांसह तो मरतो आणि त्या पूर्ण होण्यासाठी पुढचा जन्म घेतो. तिथे पहिल्या इच्छा पूर्ण होतात पण आणखी नविन इच्छा निर्माण होतात, ज्या पुढील जन्मास कारणीभूत असतात, हे चक्र अव्याहत सुरूच रहाते, काही हुशार माणसं मात्र या चक्रातून बाहेर पडतात.

नोकरी बदलणं म्हणजे पुनर्जन्म घेण्यासारख आहे, फरक एवढाच की जन्म हा ‘इच्छेच’ तर नोकरी हे ‘अपेक्षांच’ function आहे. प्रत्येक नोकरीमधे – ‘शिकाऊ, विश्वास संपादन करणे, तांत्रिक बाबी हस्तगत करणे, कामात पारंगत होणे / ज्येष्ठ होणे’ आदी अवस्थांतून जावेच लागते, हे होत असताना जुन्या नोकरीतून अपूर्ण राहिलेल्या अपेक्शा या नोकरीत पूर्ण होतात परंतू नविन अशा काही अपेक्षा निर्माण होतात, ज्या पूर्ण करण्यासाठी दुसरा जॉब शोधावाच लागतो, हेही चक्र अव्याहतपणे सुरू असते, काही हुषार माणस याही चक्रातून बाहेर पडतात … कसं ? ते मात्र ज्याच त्यानेच शोधाव लागत.

अर्थात त्यावेळी मी स्विच मारला नाही, हे सांगणे नकोच.